Select Page
[ditty_news_ticker id=”219″]

Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha, Kolhapur

Dr. Bapuji Salunkhe Law College, Dharashiv

Sant Dnyaneshwar Library

Number Of Book added in The Library

Sr. No Year No of Books Amount
1 2021-22 42 15975
2 2022-23 nil nil
3 2023-24 nil nil
4 2024-25 165 1,28,846

Total Books: 207      Total Amount: ₹1,44,821

Added in past two years – 165

Total Books – 11,760

Collection Summary

Sr. No. Collection Type No
1 General Accession 7704
2 Social Welfare 3029
3 LLM Accession 1027
4 Journals 04
5 E-Resources (Remote-Access) 4169
6 E-Journals 2001

ग्रंथालय अहवाल २०२४–२५

आज रोजी ग्रंथालयात ११,७६० एवढे ग्रंथ असून शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये १६५ ग्रंथ खरेदी केलेले आहेत. ग्रंथालयात ०४ विविध प्रकारच्या नियतकालिके व ०४ वर्तमानपत्रे मागविली जातात.

ग्रंथालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच माजी विद्यार्थी आणि परिसरातील वकिल यांना ग्रंथालयामार्फत विविध सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच अद्यावत वाचन साहित्य ग्रंथालयात उपलब्ध असून वाचक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.

ग्रंथालयातील संपूर्ण ग्रंथांच्या नोंदी या SOUL (INFLIBNET, Gujarat) या आज्ञावलीवर केलेल्या असून ऑनलाइन सहाय्याने ग्रंथ देवघेव सेवा दिली जाते.

ग्रंथालयातील वाचकांना इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवण्यासाठी Remote Access E-Resources (Dr. B.A.M.U., Sambhaji Nagar) अंतर्गत ४१६९+ ई-बुक्स आणि २००१+ ई-जर्नल्स तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सहकार्याने माहितीचा खजिना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Librarian
Gaikwad Pradip Dattatraya